ग्रेप आंत्रप्रेन्युअर | Grape Entrepreneur Training
Sahyadri Farms H Square
Grape Entrepreneur

द्राक्ष शेतीला उद्योजकीय दृष्टीकोन देणारे
पहिले आणि एकमेव ट्रेनिंग

ग्रेप आंत्रप्रेन्युअर

दोन दशकांच्या व्हिजनसाठी,
पुढील पिढीच्या भवितव्यासाठी

नोंदणी करा
प्रवेश मर्यादित - शेवटच्या ५ जागा शिल्लक...

नोंदणीसाठी बॅच निवडा

५ दिवसांचे निवासी प्रशिक्षण

बॅच 6

31 ऑगस्ट ते 04 सप्टेंबर 2026

'ग्रेप आंत्रप्रेन्युअर'
हे ट्रेनिंग का?

कमी खर्चात जागतिक दर्जाचे सातत्यपूर्ण उत्पादन घेण्यासाठी

जागतिक स्पर्धाक्षम उद्योजक

जागतिक दर्जाचे व उच्च गुणवत्तेचे सातत्यपूर्ण उत्पादन घेणारे द्राक्ष उद्योजक घडवणे.

उद्योजकीय दृष्टीकोन

द्राक्ष शेतीकडे उद्योग म्हणून पाहण्याची मानसिकता व व्यावसायिक कौशल्य विकसित करणे.

नवीन वाण

नवीन पेटंटेड वाणांच्या बाबतीमधील समज-गैरसमज दूर करून वाणांची निवड, तंत्रज्ञान व वैज्ञानिक व्यवस्थापनाद्वारे उत्पादन वाढविणे.

फायद्याचे अर्थशास्त्र

द्राक्ष शेतीतील खर्च, उत्पादन, बाजारभाव आणि नफ्याचे विश्लेषण करून अधिक फायदेशीर व्यवस्थापन पद्धती विकसित करणे.

जागतिक ट्रेंड

जागतिक पातळीवरील द्राक्ष उद्योगातील नवीन ट्रेंड, तंत्रज्ञान, उत्पादन पद्धती आणि ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा समजून घेणे.

मूल्यसाखळीचा अभ्यास

द्राक्ष उत्पादनापासून ग्राहकापर्यंतच्या संपूर्ण मूल्यसाखळीचा अभ्यास करून दर्जा, प्रक्रिया, विपणन आणि विक्री व्यवस्थापनाची समज विकसित करणे.

ट्रेनिंग कोणासाठी?

द्राक्ष शेती करणाऱ्या आणि करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी

शेतकरी

उत्पादनाचा खर्च कमी करून, गुणवत्ता व दर्जा उंचावत अधिक नफा मिळवून जागतिक दर्जाचे स्पर्धात्मक द्राक्ष उत्पादक बनण्यासाठी

युवा शेतकरी

शेतीतील तांत्रिक बारकावे, आधुनिक पद्धती आणि बाजाराभिमुख दृष्टिकोन समजून नफ्याची व्यावसायिक वाटचाल घडवण्यासाठी

विद्यार्थी

उत्पादन, व्यवस्थापन, मूल्यसाखळी आणि कृषी व्यवसाय यांचे व्यावहारिक ज्ञान मिळवून भविष्यात यशस्वी कृषी उद्योजक बनण्यासाठी

कंपनी प्रतिनिधी

द्राक्ष पिकातील नवीन तंत्रज्ञान, संशोधन, बाजारपेठेतील बदल आणि शेतकऱ्यांच्या गरजा समजून अपडेट राहण्यासाठी

कृषि केंद्र चालक

वैज्ञानिक, अद्ययावत व नाविन्यपूर्ण मार्गदर्शन देऊन द्राक्ष उत्पादक शेतकरी बांधवांच्या मनात विश्वासार्हता वाढवण्यासाठी

द्राक्ष निर्यातदार

जागतिक बाजारपेठेच्या गरजा, मानके, प्रक्रिया आणि मूल्यसाखळीतील संधी समजून निर्यात व्यवसाय अधिक सक्षम करण्यासाठी

अनुभवी मार्गदर्शक टीम

द्राक्ष उत्पादनापासून जागतिक बाजारपेठेपर्यंतचे तज्ञ मार्गदर्शक

अग्रोनॉमिस्ट

30+ वर्षांचा अनुभव

द्राक्ष शेतीतील दीर्घ अनुभवी आणि फिल्डवर काम करणारे अनुभवी मार्गदर्शक

बिझनेस एक्सपर्ट

कृषी व्यवसाय क्षेत्र

आर्थिक नियोजन व व्यवसाय दृष्टिकोन विकसित करणारे अनुभवी तज्ञ

मूल्य साखळी एक्सपर्ट

जागतिक बाजार

मूल्य, पुरवठा साखळी आणि बाजारपेठ व्यवस्थापन क्षेत्रातील अनुभवी तज्ञ

पहिले आणि एकमेव ट्रेनिंग

द्राक्ष शेतीमधील प्रात्यक्षिक गोष्टींचा समन्वय साधून उद्योजक घडविणारे..

नोंदणी करा

काय शिकायला मिळणार?

द्राक्ष उत्पादन ते विक्री, स्थानिक ते जागतिक बाजार याची संपूर्ण माहिती

३०+ मॉड्यूल्स प्रात्यक्षिक प्रशिक्षण खेळातून माहिती वैज्ञानिक संकल्पना
आजच नोंदणी करा

उद्योगाभिमुख द्राक्ष शेतीचा दृष्टीकोन

द्राक्ष शेतीला आधुनिक, नियोजनबद्ध आणि परिपूर्ण उद्योग म्हणून विकसित करण्याचा दृष्टीकोन

बाजाराभिमुख नवीन द्राक्ष वाण

भविष्यातील बाजारपेठेचा कल ओळखून योग्य, फायदेशीर आणि मागणी असलेली द्राक्ष वाण निवडण्याचा आत्मविश्वास

जागतिक द्राक्ष मानके

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी आवश्यक असलेली गुणवत्ता, मानके आणि निकष यांचे प्रभावी मार्गदर्शन

आधुनिक द्राक्ष व्यवस्थापन प्रणाली

नवीन तंत्रज्ञान, वैज्ञानिक माहिती आणि आधुनिक पद्धतींवर आधारित प्रभावी द्राक्ष बाग व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके

द्राक्ष अर्थशास्त्र मॉडेल

खर्च, उत्पन्न आणि नफा यांचे अचूक आर्थिक नियोजन करून द्राक्ष शेती अधिक नफ्याची करण्यासाठीची प्रभावी सूत्रे

मूल्य आणि पुरवठा साखळी

द्राक्ष उत्पादन झाल्यानंतर भाव आणि दर्जाचे सर्व गुणांकन सोबत बाजारपेठेची सर्वकष माहिती

निधी उभारणी आणि गुंतवणूक

द्राक्ष शेतीसाठी आवश्यक कर्ज आणि निधी उभारणी सोबत भविष्यासाठी करावयाची गुंतवणूक

मजूरांचे प्रभावी नियोजन

मजूर समस्येचा गुंता सोडवणूक आणि प्रभावी नियोजनाचा मास्टर प्लान

भविष्यात टाळायच्या चुका

द्राक्ष उत्पादनात होणाऱ्या चुका ओळखून भविष्यातील नुकसान टाळण्यासाठीचे योग्य मार्गदर्शन

आनंददायी शेतीचे गमक

शेतीतील अनिश्चितता आणि जोखमींमुळे निर्माण होणारा ताण-तणाव प्रभावीपणे हाताळून प्रतिष्ठा मिळवून देण्याचा मार्ग

सुसज्ज इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ट्रेनिंग

भारतातील सर्वात मोठ्या द्राक्ष इन्फ्रास्ट्रक्चर असलेल्या व आघाडीच्या निर्यातदार ‘सह्याद्री फार्म्सच्या’ कॅम्पसमध्ये

सह्याद्री फार्म्स
सह्याद्री फार्म्स
कॉर्पोरेट ऑफिस
कॉर्पोरेट ऑफिस
सुसज्ज ट्रेनिंग सेंटर
सुसज्ज ट्रेनिंग सेंटर
अत्याधुनिक क्लासरूम्स
अत्याधुनिक क्लासरूम्स
द्राक्ष रिसर्च फिल्ड
द्राक्ष रिसर्च फिल्ड
प्रयोगशाळा
प्रयोगशाळा
द्राक्ष नर्सरी
द्राक्ष नर्सरी
शेतकरी सुविधा केंद्र
शेतकरी सुविधा केंद्र
पॅकहाऊस
पॅकहाऊस
प्रक्रिया केंद्र
प्रक्रिया केंद्र
निवास व्यवस्था
निवास व्यवस्था
व्यायामशाळा
व्यायामशाळा
आऊटलेट
आऊटलेट
कृषि पर्यटन
कृषि पर्यटन

'ग्रेप आंत्रप्रेन्युअर' ट्रेनिंगची वैशिष्ट्ये

अनुभव, क्रियेटीव्हीटी, एक्टिव्हिटी, ग्रुप आणि स्पर्धा आधारित प्रशिक्षण

ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग
ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग
फिल्ड ट्रेनिंग
फिल्ड ट्रेनिंग
ग्रुप डिस्कशन
ग्रुप डिस्कशन
क्रिएटिव्ह थिंकिंग
क्रिएटिव्ह थिंकिंग
क्लासरूम सेशन्स
क्लासरूम सेशन्स
योग चिंतन
योग चिंतन
स्पर्धेतून प्रशिक्षण
स्पर्धेतून प्रशिक्षण
स्पर्धा
स्पर्धा
प्रात्यक्षिके
प्रात्यक्षिके

'ग्रेप आंत्रप्रेन्युअर'चे अधिकृत प्रमाणपत्र

ग्रेप आंत्रप्रेन्युअर प्रमाणपत्र
मराठी भाषा
प्रॅक्टिकल मॉड्यूल
वर्षांचे व्हिजन
दिवस ट्रेनिंग
डिजिटल नोट्स
ट्रेनिंगनंतर सपोर्ट

प्रतिक्रिया

प्रशिक्षणानंतर ग्रेप आंत्रप्रेन्युअरचे समृद्ध अनुभव

प्रवेश मर्यादित - त्वरित नोंदणी करा

आपण तयार आहात ना?

ग्रेप आंत्रप्रेन्युअर

या परिपूर्ण शाश्वत यशाचा आणि संपन्नतेचा प्रवास सुरु करण्यासाठी…

₹ 14,999/- (सर्व खर्चासहित)

जेवण + नाष्टा + सुसज्ज निवासाची सोय

नोंदणी करा

प्रशिक्षणाचे स्थळ

‘H स्क्वेअर’, सह्याद्री फार्म्स मोहाडी,
ता. दिंडोरी, जि. नाशिक (महाराष्ट्र)

नोंदणीसाठी संपर्क

+91 70660 04317

नेहमी विचारले जाणारे तुमच्या मनातील प्रश्न

जागतिक पातळीवरील द्राक्ष शेती बदलत आहे त्या अनुषंगाने हवामान बदलाच्या दृष्टीकोनातून नवीन वाण, आधुनिक शेती पद्धती, नाविन्यपूर्ण सखोल माहिती आणि व्यावसायिक दृष्टीकोन आणण्यासाठी १०० % हे ट्रेनिंग उपयोगी येईल.

होय. हे प्रशिक्षण नवीन तसेच अनुभवी शेतकऱ्यांना होणारा फायदा लक्षात घेऊन तयार केलेले आहे. त्यामुळे शेती सुरू करू इच्छिणाऱ्या तसेच आधीपासून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील उपयुक्त ठरेल.

नक्कीच. हा कोर्स पूर्णपणे प्रात्यक्षिकांवर आधारित असून शेतात थेट वापरता येणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञान आणि पद्धतींवर आधारित आहे. त्यामुळे तुम्हाला शास्त्रीय माहिती मिळेल तसेच उत्पादनाचा दर्जा, उत्पन्न आणि नफा वाढवण्यास, तसेच खर्च कमी करण्यास मदत होईल.

द्राक्ष पिकाचे जागतिक दर्जाचे इन्फ्रास्ट्रक्चर असलेल्या सह्याद्री फार्म्स, मोहाडी, ता. दिंडोरी, जि. नाशिक (महाराष्ट्र) येथे असणार आहे.

द्राक्ष पिकाच्या सुमारे १५ वर्षांच्या पूर्ण कार्यकाळात एकरी साधारणपणे 50 लाख रुपयांच्या आसपास खर्च होतो. त्या तुलनेत द्राक्ष उद्योजक प्रशिक्षणाची फी केवळ सुमारे 0.30% आहे. त्यामुळे ही रक्कम अतिशय कमी असून भविष्यातील १५ वर्षांसाठी उद्योजकीय दिशा आणि नफ्याची शेती शिकवणारी आयुष्यभरातील अतिशय महत्त्वाची गुंतवणूक असणार आहे.

नाही. प्रशिक्षणाची एकूण फी ₹15,000 असून त्यामध्ये जीएसटी + निवास + जेवण यांचा समावेश आहे. त्यामुळे या रकमेव्यतिरिक्त कोणतेही हिडन चार्जेस नाहीत.

होय. कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला ‘ग्रेप आंत्रप्रेन्युअर’ प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र दिले जाईल.

होय. प्रशिक्षणानंतर तुम्हाला नोट्स, आवश्यक माहिती आणि संबंधित मटेरियल उपलब्ध करून दिले जाईल. तसेच या विषयाशी संबंधित महत्त्वाचे अपडेट्सही वेळोवेळी दिले जातील.

हा कोर्स मराठी भाषेत उपलब्ध असेल.

अधिक माहितीसाठी तुम्ही +91 70 6600 4317 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.